Omkar Swarupa - (singer : Suresh Wadkar)
ओंकार स्वरुपा, सद्गुरु समर्थाअनाथाच्या नाथा, तुज नमोतुज नमो, तुज नमो, तुज नमो नमो मायबापा, गुरुकृपा घनातोडीया बंधना मायामोहामोहोजाळ माझे कोण नीरक्षीरतुजविण दयाळा सद्गुरु राया सद्गुरु राया माझा आनंद सागरत्रैलोक्या आधार गुरुरावगुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाशज्या पुढे उदास चंद्ररवीरवी, शशी, अग्नि, नेणती ज्या रुपास्वप्रकाशरुपा नेणे वेद एका जनार्दनी, गुरु परब्रम्हतयाचे पै नाम सदा मुखीतुज नमो, तुज नमो तुज नमो


1 Comments:
thanks a lot jayashree for posting the lyrics of onkar swaroopa!
do i need any software to listen to it?
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home